पुणे महाविकास आघाडीचे कॅन्टोन्मेंट मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार रमेश दादा बागवे यांनी डॉ पी ए इनामदार याची सदिच्छा भेट घेऊन आशीर्वाद घेतले


मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद :

पुणे : आज सकाळी महाविकास आघाडीचे कॅन्टोमेंट मतदारसंघाचे काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार मा रमेश दादा बागवे यांनी पी ए इनामदार युनिव्हर्सिटीचे कुलपती डॉक्टर पी ए इनामदार यांची सदिच्छा भेट घेऊन त्यांचे आशीर्वाद घेतले

 

 

Advertisement

या वेळी एम सी ई सोसायटी च्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार , गोल्डन जुबलीचे चेअरमन शाहीद इनामदार , मुस्लिम बँकेचे व्हाईस चेअरमन एस ए इनामदार , हाजी गुलाम ट्रस्टचे अब्दुल वहाब शेख , मुस्लिम बँकेचे संचालक सईद सय्यद , मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद , अफजल खान , इकबाल शेख , शिक्षण मंडळाचे माजी उपाध्यक्ष नुरुद्दिन सोमजी , अल्पसंख्यांक काँग्रेसचे अध्यक्ष समीर शेख , सामाजिक कार्यकर्ते शादाब शेख , मुस्लिम बँकेचे सेक्रेटरी रफिक शेख , सईद मुल्ला , अनिस काजी , आयाज खान , रशीद धोंडफोडे , मुनीर तडवी , ॲड. शोएब बेग , सामाजिक कार्यकर्ते अफजल मेमन , हारुण सय्यद , नजीर बागवान , शाहीद अंसारी , नजीर शेख हे सर्व प्रामुख्याने उपस्थित होते


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page