पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे क्रीडा क्षेत्रातील द्रोणाचार्य कराटे प्रशिक्षक अली सय्यद सर त्यांची द्रोणाचार्य गौरव पुरस्कार साठी निवड
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : येथील ब्लॅक बेल्ट व कराटेचे युवा प्रशिक्षक अली सय्यद सर हे ब्लॅक बेल्ट मार्शल आर्ट मध्ये प्राविण्य मिळवून देशाचे नाव उज्ज्वल केले आहे . सर्वसामान्य कुटुंबात जन्मलेले अली सय्यद सर यांचे लहानपणापासूनच संघर्षमय जीवन ठरले आहे , अनंत अडचणींवर मात देऊन त्यांनी मार्शल आर्ट मध्ये प्राविण्य मिळवून ब्लॅक बेल्ट चा किताब हासिल केला आहे . मूर्ती लहान व कीर्ती महान असेच म्हणावे लागेल
Advertisement
अली सय्यद सर स्वतः आता मुलांना अगदी अल्प फी घेऊन मार्शल आर्ट कराटेचे प्रशिक्षण देतात जिद्द व चिकट असेल तर माणूस काय करू शकतो याचे जिवंत उदाहरण म्हणजे अली सय्यद सर , अशा व्यक्तींची आपल्या देशाला नितांत गरज आहे . ते करत असलेल्या उल्लेखनी कार्याची दखल घेऊन पुणे न्यूज एक्सप्रेस तर्फे त्यांची द्रोणाचार्य गौरव पुरस्कार साठी निवड करण्यात आली आहे , त्यांचे अभिनंदन व पुढील वाटचालीस हार्दिक शुभेच्छा
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636