तारदाळ ग्राम पंचायत येथे प्रजासत्ताक दिंन उत्सहात साजरा
२६ जानेवारी दिवस हा देशभरात प्रजासत्ताक दिन म्हणून साजरा केला जातो.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
उपसंपादक श्रीकांत कांबळे :
इचलकरंजी : तारदाळ ग्राम पंचायत येथे ध्वजारोहन व ध्वजापूजन उत्साहत साजरा करण्यात आला. सर्व प्रथम छतपती शिवाजी महाराज, यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण श्री.भीमराव बंने यांचे हस्ते करण्यात आले.तर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण सौ.लक्ष्मी खांडेकर यांच्या हस्ते करण्यात आले तसेच बसवेश्र्वर महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन व पुष्पहार अर्पण श्री.प्रमोद परीट (पत्रकार ) यांचं हस्ते करण्यात आले.
त्यानंतर स्तंभ पूजन व पुष्पहार अर्पण श्री. प्रकाश खोबरे यांचे हस्ते करण्यात आले. तसेच तारदाळ गावचे उपसरपंच मा.श्री.मृत्युंजय पाटील यांच्या शुभहस्ते ध्वजा रोहन करण्यात आले,तर ध्वजपूजन सौ. सरिता मृत्युंजय पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आले. तर मा. श्री. शिवाजी टाकले यांच्या हस्ते श्रीफळ वाढवविण्यात आले.
. यावेळी तारदाळ गावच्या लोकनियुक्त सरपंच सौ.पल्लवी पोवर, ग्राम पंचायत सदस्य, श्री.बबलू कोळी, श्री.नितीन खोचरे, श्री.प्रवीण पाटील.श्री.चंद्रकांत ताबवे.श्री. श्री.सूरज कोळी. सौ.विमल पोवार.सौ.राणी माने, सौ.राणी शिंदे, सौ.सुवर्णा दाते. श्री. सूर्यकांत जाधव.सौ. मालू चौगुले. सौ.लक्ष्मी चौगुले तसेच, माजी भारत निर्माणचे (सचिव) श्री.सचिन पोवर,श्री. रणजित पोवार, .श्री.रमेश नर्मदे.श्री.सुधाकर कदम श्री.संजय टेके. श्री.भाऊसो चौगुले. श्री.सुरेश पोवार. श्री.गजानन पाटील .श्री. सतिश नर्मदे.श्री अजित वाडेकर, श्री विनायक वडर,,श्री. विनायक कोळी,यांचेसह पत्रकार बंधू, कन्या व कुमार विद्या मंदिरचे, मुख्याध्यापक, शिक्षक, शिक्षिका व विद्यार्थी, विद्यार्थिनी ,अंगणवाडी सेविका.आशावर्कर.विविध मंडळाचे व संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636