प्रबोधन वाचनालयात महात्मा फुलेंना अभिवादन
इचलकरंजी : समाजवादी प्रबोधिनीच्या प्रबोधन वाचनालयामध्ये महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या प्रतिमेला वाचनालयाचे वाचक प्रमोद घालवाडकर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला. स्वागत व प्रास्ताविक सौदामिनी कुलकर्णी यांनी केले. यावेळी सचिन महाजन ,राहुल माने ,मुर्तजा पठाण, अक्षय धोत्रे ,रमजान शेख, नंदा हालभावी ,अश्विनी कोळी आदी उपस्थित होते
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636