ताज्या घडामोडी सर्फराज जमादार यांची क्राईम रिपोर्टर पदी निवड November 7, 2023November 8, 2023 pune news express 50 Views 0 Comments 0 min read पुणे : शिरोळ तालुक्यातील कुरुंदवाड येथील सर्फराज जमादार यांची महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तसंस्था प्रेस मीडिया लाईव्ह व पुणे न्यूज एक्सप्रेस साठी क्राईम रिपोर्टर पदी निवड करण्यात आली आहे या बाबत त्यांना ओळपत्र देण्यात आले आहे. pune news expressमुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636