ज्येष्ठ पत्रकार धोंडीराम शिंदे अण्णा यांचा वाढदिवस संपन्न


Senior journalist Dhondiram Shinde Anna’s birthday is complete

मिरज :  ऑल रजिस्टर न्यूज पेपर व न्यूज चैनल मराठी पत्रकार संघटना यांच्या वतीने ज्येष्ठ पत्रकार सामाजिक कार्यकर्ते सन्माननीय धोंडीराम शिंदे अण्णा यांचा वाढदिवस साजरा करण्यात आला .

Advertisement

यावेळी महाराष्ट्र मराठी पत्रकार संघटना ऑल रजिस्टर न्यूज पेपर चे सर्व सदस्य मान्यवर यांच्या वतीने वाढदिवस साजरा करण्यात आला सर्व संपादकांनी त्यांना शुभेच्छा दिल्या


pune news express

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Translate »

You cannot copy content of this page