पुणे न्यूज एक्सप्रेसचा विशेष पुरस्कार वितरण सोहळा ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर येथे
Special award distribution ceremony of Pune News Express at Kolhapur in the month of August
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : महाराष्ट्रातील आघाडीची वृत्तसंस्था पुणे न्यूज एक्सप्रेस
चा विशेष पुरस्कार वितरण सोहळा ऑगस्ट महिन्यात कोल्हापूर येथे आयोजित करण्यात आला आहे. यावेळी कोल्हापूर जिल्हयातील विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या व्यक्तींची निवड करून त्यांना सन्मानित करण्यात येणार आहे. पुरस्काराचे स्वरूप ट्रॉफी व सन्मान पत्र असणार आहे.
संपर्क : पुणे न्यूज एक्सप्रेस
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान
ईमेल आयडी : punenewswxpress.in@gmail.com
व्हॉट्स ॲप : 9503293636
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636