नितीन शिर्के यांना विशेष सेवा पुरस्कार प्रदान.
पुणे न्यूज एक्सप्रेस
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – पुणे येथील आघाडीची वृत्तसं
स्था पुणे न्युज एक्सप्रेसच्या राज्यस्तरी य पुरस्कार रविवार दि.25ऑगस्ट रोजी कोल्हापूर येथे महाराष्ट्र राज्य पत्रकार संघ.मुंबई.येथे झालेल्या पुरस्कार वितरण सोहळ्यात श्री.नितीन वसंतराव शिर्के यांना उपस्थित मान्यवरांच्या हस्ते त्यांनी आपल्या क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरीची दखल घेऊन त्यांना विशेष सेवा पुरस्कार प्रदान करण्यात आला. .
या झालेल्या आगळ्या वेगळ्या पुरस्काने आनंद व्यक्त करुन पुणे न्युज एक्सप्रेसचे मुख्य संपादक श्री.मेहबुब सर्जेखान यांचे आभार मानून कृतद्न्यता व्यक्त केली. या वेळी पुणे न्युज एक्सप्रेसचे मुख्य संपादक मेहबूब सर्जेखान,कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री.प्रसाद कुलकर्णी,प्रमुख पाहुणे सागर बोरांडे,श्री.फिरोज मुल्ला,श्री.संतोष जंगम( स्वामी ) इतर मान्यवर आणि कोल्हापुर जिल्हा प्रतिनीधी श्री.मुरलीधर कांबळे उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636