दि मुस्लिम बँकेचे संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पुणे : दि मुस्लिम बँकेचे संचालक मोहम्मद गौस उर्फ बबलू सय्यद यांचा वाढदिवस अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला.
या वेळी अली रजा इनामदार , शाहिद इनामदार, सईद भाई सय्यद , साबीर भाई शेख , , इम्रान भाई सय्यद आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636