पुणे न्यूज एक्सप्रेस :
अनवर अली शेख :
देहू रोड : आज ९ऑगस्ट युवक काँग्रेस स्थापना दिवसच्या ओवचैत्य साधून वार्ड क्रमांक दोन कॅन्टोन्मेंट बोर्ड देहूरोड येथे युवक काँग्रेस अध्यक्ष मलिक शेख यांच्या नेतृत्वात शाखा, उद्घाटन तसेच युवक काँग्रेसचा झेंडा फडकवण्यात आला व त्यानंतर वृक्षारोपण करण्यात आले.
त्यावेळेस उपस्थित जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत दादा सातकर, मावळ तालुका अध्यक्ष यशवंत मोहोळ पुणे जिल्हा अध्यक्ष महेश दादा टापरे तालुका युवक अध्यक्ष राजेश वाघेला अल्पसंख्याक अध्यक्ष मावळ तालुका गफूर शेख ,नगरसेवक गोपाळ तांतरपाले, रोहिदास वाळूज, विशाल वाळूज,तालुका उपाध्यक्ष तालुका रईस शेख तालुका सरचिटणीस रोहन राऊत पि चि उपाध्यक्ष अर्चनाताई राऊत शहर उपाध्यक्ष आसिफ सय्यद शहर उपाध्यक्ष निलेश बोडके,संगीता ताई बाउले, प्रिया ताई जवेर,तरनुम आप्पा पठाण,कृष्णा राजिले, परवेश शेख, समीर शेख मनीष पाटोळे, शहानवाज मुजावर, शकीब शेख, ,राहुल तेलगू, मुन्नाभाई शेख, मेहमूद शेख, सिराज शेख,रफिक शिलार, आदी उपस्थित होते
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636