राष्ट्रीय डिजीटल प्रेस मीडिया पुणे (महाराष्ट्र राज्य )ची पश्चिम महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर
कोल्हापूर जिल्हा प्रतिनिधी श्रीकांत कांबळे
राष्ट्रीय डिजीटल प्रेस मीडियाचचे संस्थापक अध्यक्ष मा.श्री महेबूब सर्जेखान साहेब यांनी आज एका पत्रकाद्वारे राष्ट्रीय डिजीटल प्रेस मीडियाची पश्चिम महाराष्ट्र व कोल्हापूर जिल्हा कार्यकारिणी जाहीर केली आहे.
या मध्ये राष्ट्रीय डिजीटल प्रेस मीडियाच्या पश्चिम महाराष्ट्र अध्यक्षपदी मा.श्री मिलिंद देशपांडे (दत्तवाड ) उपाध्यक्ष पदी मा.श्री भरत शिंदे (अतिग्रे ) सचिव पदी मा.श्री संभाजी चौगुले (हेरले )सह सचिव पदी मा.श्री यश दिपक ढवळे( मिरज ) कार्याध्यक्ष पदी मा.श्री श्रीकांत कांबळे (तारदाळ ) तसेच कोल्हापूर जिल्हा अध्यक्षपदी मा.श्री.निशिकांत शिंदे (जांभळी ) उपाध्यक्ष पदी मा.श्री युसूफ तासगांवे (इचलकरंजी ) तर कार्याध्यक्ष पदी मा.श्री सलीम संजापुरे (सॅम ) इचलकरंजी तर ज्येष्ठ पत्रकार मा.श्री शितल पाटील यांची जिल्हा सचिव पदी तर मा.श्री संदीप कोले (हेरले) यांची सह सचिव पदी तसेच जिल्हा सदस्य पदी मा.श्री मुसाखलीफा व मा.श्री शिवाजी येडवान यांची निवड करण्यात आली आहे.
तसेच कोल्हापूर शहर अध्यक्ष पदी जेष्ठ पत्रकार मा.श्री मुरलीधर कांबळे यांची निवड करण्यात आली.
यावेळी राष्ट्रीय डिजीटल प्रेस मिडियाचे राष्ट्रीय सचिव जीलानी उर्फ मुन्ना शेख कार्याध्यक्ष दिलीप कोळी व पदाधिकारी उपस्थित होते.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636