तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या.
पुणे न्यूज एक्सप्रेस :
मुरलीधर कांबळे :
कोल्हापूर – राजारामपुरी येथील शाहुनगरातील रमेश शंकर साजणीकर (वय 48 रा) याने गुरुवार दि.29/08/2024 रोजी दुपारी पावणे दोनच्या सुमारास रहात असलेल्या घराच्या वरच्या माळ्यावरील छताच्या लोखंडी पाईपला फ़ेट्याने बांधून गळफास लावून घेतल्याने त्याच्या नातेवाईकांनी गळ्यातील गळफास सोडवून उपचारासाठी सीपीआर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता तेथे त्याचा सव्वा तीनच्या सुमारास उपचारापूर्वी मृत्यु झाला.या घटनेची नोंद सीपीआर पोलिस चौकीत झाली आहे.
मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636