NIFR रँकिंग मध्ये सावित्रबाई फुले विद्यापीठाची जोरदार घसरण
पुणे : NIFR रँकिंग मध्ये सावित्रबाई फुले विद्यापीठाची जोरदार घसरण झाली आहे. विद्येचे माहेर घर असलेल्या पुण्यातील ही परिस्थिती आहे. अतिशय दुर्दैवी घटना आहे. राज्य सरकारचे लक्ष फक्त भ्रष्टाचार आणि गुंडगिरी जोपासणे हेच आहे त्यामुळे शिक्षण क्षेत्रात आपली पिछेहाट झाली आहे.
Advertisement
हे निवेदन देतावेळी कुलगुरू श्री सुरेश गोसावी साहेबांचा अजब शोध. म्हणत आहेत आंदोलनामुळे रँकिंग घसरली आहे.* असे कुलगुरू असतील तर राज्याचे शिक्षण क्षेत्रात अजूनही रसातळाला जाणार. श्री सुदर्शन जगदाळे, पुणे शहराध्यक्ष, आम आदमी पार्टी

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636