पंतप्रधान हे मौत के सौदागर,वाढदिवस “झुटा पंतप्रधान डे”नावाने साजरा, गाजर वाटप.___प्रवक्ते संतोष पाटील
पुणे न्यूज एक्सप्रेस :
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 75 व्या वाढदिवसा निमित्त काँग्रेस कमिटी समोर, सांगली या ठिकाणी हजारो नागरिकांना गाजर वाटप करून व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नावाने पंतप्रधान झुटा डे साजरा करून प्रवक्ते मा.संतोष पाटील यांच्या नेतृत्वाखाली केक कापण्यात आला
.
या वेळेला प्रवक्ते मा.संतोष पाटील म्हणाले की दहा-बारा वर्षाखाली काँग्रेस पक्षाच्या नेत्या आदरणीय खासदार सोनियाजी गांधी यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी हे मौत का सौदागर आहेत असे वक्तव्य केले होते, परंतु ते त्या काळामध्ये लोकांमध्ये एवढं विशेष वाटले नाही परंतु गेल्या दहा अकरा वर्षांपर्यंत जे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आतापर्यंत त्यांच्या कार्यकालमध्ये भारतीय नागरिकांना काही घटने समोर जावे लागले यावरून हे सिद्ध झालं आहे की ते खरोखरच पंतप्रधान हे मौत का सौदागर आहेत असे आता जनतेला पक्की खात्री पटली आहे.
पुढे पाटील म्हणाले की गोदरा हत्याकांड घडवले यामध्येही गुजरात मधील व्यापाऱ्यांच्या व भारतीय जनता पार्टीच्या नेत्याच्या घरातील माळी बाग काम करणारे, शिपाई ,ड्रायव्हर, क्लर्क,ऑफिस बॉय, कामगार या सर्व हिंदूंना एकत्र घालून गोदरा रेल्वे स्टेशनवर दोन डब्यांना यांनीच आग लावून हत्याकांड घडवून आणले, तसेच पुलवामा हल्ला घडवून हिंदू सैनिकांना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात बनावट पुलवामा हल्ला घडवून त्या ठिकाणी भारतीय सैनिकांना मारण्यात आले,तसेच सिंदूर ऑपरेशन हे काही तरुण नवविवाहित यामधील जोडप्या मधील पुरुषांना मारून महिलांचे कुंकू पुसलं हे कुंकू पुसण्यासाठीच ठरवून शेंदूर ऑपरेशन पाकिस्तानाबरोबर बनावट युद्ध घडवून करण्यात आले, तसेच 26/ 11 चा मुंबईवरील दहशतवादी हल्ला हा हे याचाच भाग आहे जनरल डिफेन्स चीफ ऑफिसर बिपिन रावत यांनाही जाणून बुजून ठार केले आहे,यामुळे हे पंतप्रधान खरोखरच मौत का सौदागर आहेत हे आतापर्यंतच्या झालेल्या घटनेवरून सिद्ध झाले आहेअसे प्रवक्ते मा.संतोष पाटील यांनी आपल्या भावना व्यक्त केला या वेळेला प्राध्यापक नंदकुमार सुर्वे, अजित नाईक, सुनील बाबर, अनमोल पाटील, दत्तात्रय पाटील,खुदबुद्दीन मुजावर,ज्ञानेश्वर केंगार, प्रकाश पाटील,प्रथमेश शेटे, एम के कोळेकर व अनेक जण उपस्थित राहून सर्वांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या विरोधात घोषणा दिल्या.

मुख्य संपादक : मेहबूब सर्जेखान . संपर्क : 9503293636